Infinix Note 50 pro plus 5gb झाला लॉन्च, तेही AI फीचर्स सोबत

Infinix Note 50 Pro +5GB: Infinix ने Note 50 Pro+ 5G जागतिक स्तरावर लॉन्च केला आहे. हा हँडसेट MediaTek Dimensity 8350 Ultimate प्रोसेसरवर चालतो आणि 144Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले आहे. कंपनीच्या Note 50 सीरिजचे हे तिसरे मॉडेल आहे. यापूर्वी Note 50 आणि Note 50 Pro इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आले होते. Infinix ने या वर्षी आणखी दोन 5G मॉडेल लॉन्च करण्याच्या योजनांची पुष्टी केली आहे. Note 50 Pro+ 5G मध्ये Infinix AI वैशिष्ट्ये आणि 5,200mAh बॅटरी आहे, जी 100W वायर्ड चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

इनफिनिक्सनं 100x झूम कॅमेरा आणि 24जीबी रॅमसह Infinix Note 50 Pro+ 5G लाँच झाला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 144हर्ट्झ अ‍ॅमोलेड डिस्प्ले आणि 100वॉट चार्जिंग आहे. 6.78-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन व मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 प्रोसेसरसह हा फोन 370 डॉलर्सला उपलब्ध झाला आहे.

Infinix Al बीटा

Note 50 फॅमिली ‘Infinix Al∞ Beta Plan’ सह सादर करण्यात आली आहे. या AI स्ट्रॅटेजीमध्ये वन-टॅप Infinix Al कार्यक्षमता आहे, जी तुम्ही पॉवर बटण जास्त वेळ दाबल्यावर Infinix चे AI असिस्टंट फोलॅक्स सक्रिय करते.

Infinix Note चे फीचर्स

Infinix NOTE 50 Pro+ 5G ची किंमत

इनफिनिक्स नोट 50 प्रो+ 5जी स्मार्टफोन जागतिक बाजारात 370 डॉलर्स (सुमारे 32,000 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे. हा मोबाइल भारतात कधी येईल हे सांगता येत नाही. जागतिक बाजारात हा टायटेनियम ग्रे आणि एनचांटेड पर्पल कलर तसेच स्पेशल रेसिंग एडिशनसह आला आहे.

बॅटरी

पावर बॅकअपसाठी 5,200एमएएच बॅटरी मिळते,. हा फोन 100वॉट फास्ट चार्जिंग, 10वॉट वायरलेस तसे 7.5वॉट वायरलेस रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. इनफिनिक्स नोट 50 सीरीज 5G Bands सह आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6, Bluetooth 5.4, NFC आणि OTG सारखे फीचर्स मिळतात. हा स्मार्टफोनमध्ये JBL स्पिकर्स आणि ड्युअल मायक्रोफोन देखील मिळतात.

डिस्प्ले

इनफिनिक्स नोट 50 प्रो 5जी फोन 2436 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असलेल्या 6.78-इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीनसह लाँच झाला आहे. हा ऑलवेज-ऑन डिस्प्ले आहे जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे. यातइसपर 144हर्ट्झ रिफ्रेश रेट, 1300निट्स पिक ब्राइटनेस आणि 2160हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंगचा सपोर्ट मिळतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.

प्रोसेसर

Infinix NOTE 50 Pro+ 5G अँड्रॉइड 15 आधारित एक्सओएस 15 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 अल्टीमेट प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी माली-जी615 जीपीयू मिळतो. हा फोन 12जीबी LPDDR5X सह बाजारात आला आहे, तसेच 12जीबी एक्सटेंडेड रॅममुळे एकूण 24जीबी रॅम वापरता येतो. तसेच फोनमध्ये 256जीबी UFS 4.0 इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

I’m Mahesh Chaughule, a WordPress developer, YouTuber, and Marathi content writer. I create custom websites, share tutorials, and produce Marathi content to empower my community.

Leave a Comment